$11.00
Genre
Memoir & Biography, Novels & Short Stories
Print Length
125 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174344526
Weight
135 Gram
- ती एक मुलगी होती - एका मारवाडी कुटुंबातली. - ती शिकली. - मग ती यथावकाश पत्नी, माता झाली. - मग ती शेतकरी झाली, कवयित्री झाली, लेखिका झाली. - 'शेतक-यां'चे सगळे प्रश्न, अडचणी, दु:ख अंगावर घेऊन पुन्हा 'बाई'च्या प्रश्नांचाही हारा तिनं डोक्यावर सांभाळला. - अशा या एका 'मारवडी शेतकरी - कवयित्री - लेखिके'ची ही कहाणी! - पूर्णपणे 'सुफळ' नव्हे, पूर्णपणे 'सपूर्ण' ही नव्हे आणि तरीही ह्रदयाला हात घालणारी.
0
out of 5