मनोवेधक जीवनपट भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके ह्यांच्या जीवनावर आधारित असलेलं हे पुस्तक चरित्रात्मक आणि प्रदीर्घ असून दादासाहेबांच्या जीवनातल्या सर्व घटना, देशविदेशातल्या ठळक घडामोडी, तसंच अनेक चित्रवार्तांचा आणि छायाचित्रांचा समावेश ह्यामध्ये आहे. त्यांच्या चित्रपटनिर्मितीचा हा प्रवास, लेखक जया दडकर ह्यांनी अभ्यासपूर्ण आणि रंजकतेनं मांडल्यानं पुस्तक मोठं असलं तरी वाचनीय झालं आहे.
Dadasaheb Falke: Kaal Ani Kartutv (दादासाहेब फाळके: काळ आणि कर्तृत्व)
Author: Jaya Dadkar (जया दडकर)
Price:
$
28.68
Condition: New
Isbn: 9788174869289
Publisher: Mouj Prakashan Griha
Binding: Hardcover
Language: Marathi
Genre: Memoir and Biography,Novels and Short Stories,
Publishing Date / Year: 2013
No of Pages: 485
Weight: 1430 Gram
Total Price: $ 28.68
Reviews
There are no reviews yet.