By Achyut Godbole (अच्युत गोडबोले), Sulbha Pishvikar (सुलभा पिशवीकर)
By Achyut Godbole (अच्युत गोडबोले), Sulbha Pishvikar (सुलभा पिशवीकर)
$13.90
Genre
Music
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174343321
Weight
240 Gram
नादवेध' ही हिंदुस्थानी रागांना सगुण साकार करून गान-रसिकांपुढे उभी केलेली 'अक्षर-मैफल' आहे. ओळखीचेच, परंतु वेगवेगळे राग, बंदिशी, त्यावरील गीते आणि त्या त्या रागाच्या स्वभावाला अनुरूप काव्यपंक्ती, अशा चहुबाजूंनी हा नादसोहळा रंजक आणि प्रत्ययकारी बनला आहे. नाटयगीते, चित्रगीते, भावगीते, मैफिली, आठवणी आणि किस्से... हव्याहव्याशा या नादप्रवासात वाचक बघता बघता रागांचा अनुरागी श्रोता बनून जातो. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2005-06 पुरस्कार मिळाला आहे.
0
out of 5