$15.00
Genre
Music
Print Length
350 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174344472
Weight
276 Gram
भारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त करण्यासाठीच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच ’शास्त्रीय संगीत’ म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान रससिद्धांत समजून घेतल्याशिवाय अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी किंवा आत्मशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. एका अभिजात कलावंताचे प्रदीर्घ चिंतन तिच्याच शब्दांत... विचारवंतांनाही विचारप्रवृत्त करणारे, दिशा देणारे हे पुस्तक. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2008-09 पुरस्कार मिळालेला आहे.
0
out of 5