Sangeet Bari (संगीतबारी)

By Bhusan Korgaonkar (भूषण कोरगांवकर)

Sangeet Bari (संगीतबारी)

By Bhusan Korgaonkar (भूषण कोरगांवकर)

$13.77

$14.46 5% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Music

Print Length

240 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2014

ISBN

9788174348784

Weight

220 Gram

Description

येथे चित्रित झालं आहे, लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं संगीत बारीचं जग! यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे. कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे. नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात. त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात. संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी संगीत बारीची स्वतःचीच लुकलुकणारी दुनिया आहे. या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक!


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%