Logo

  •  support@imusti.com

Mazahi Ek Swapna Hota.....Verghese Kurien, Aatmacharitra (माझंही एक स्वप्न होतं..... वर्गीस कुरीयन, आत्मचरित्र)

Price: $ 14.00

Condition: New

Isbn: 9788174347916

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2016

No of Pages: 225

Weight: 218 Gram

Total Price: $ 14.00

    0       VIEW CART

वर्गीस कुरियन…या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला. ‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. आणि विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ची निर्मिती केली. ‘धवलक्रांती’च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही!