$11.00

$12.10 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

140 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9788174345158

Weight

144 Gram

Description

गौरी डांगे या नव्या दमाच्या लेखिकेची `3, झाकिया मॅन्शन' ही कादंबरी त्याच नावानं आता मराठीत येतेय. भारतीय लेखकांनी इंग्रजी साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणं आता नवीन राहिलेलं नाही. आता मराठी वाचकांना नवीन काय असेल, तर आपल्या या अतिविशाल भारताची अठरापगड कॅलिडोस्कोपिक संस्कृती हा प्रत्येक भारतीय लेखक पकडतो कशी ? `3, झाकिया मॅन्शन'मधल्या करीम अली कुटुंबाची आणि मानस खेरची ही गोष्ट, एक वेगळंच जग आपल्यापुढे मांडते आणि जिवाला वेढून टाकते, एवढं नक्की.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%