Trikalvedh (त्रिकालवेध)

By Kumar Ketkar (कुमार केतकर)

Trikalvedh (त्रिकालवेध)

By Kumar Ketkar (कुमार केतकर)

$15.00

$16.50 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

250 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2011

ISBN

9788174345325

Weight

273 Gram

Description

कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते;तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना,एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा ‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%