$10.98

$12.08 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Print Length

252 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2014

ISBN

9789350910559

Weight

250 Gram

Description

पथेर पांचाली -मौज प्रकाशन गृह गौड-बंगाल की बंगाली जादू असते या लोकांच्या लेखणीत? सुखद असो दु:खद वा वरद तुझे स्मरण सखे पाऊस वा ऊन असो हृदयी कविताच पिके- असं बाकीबाब जिच्याबद्दल लिहून गेलेत ती सखी म्हणजे साक्षात आयुष्यलक्ष्मी, ही असली पुस्तकं म्हणजे तिची जागृत देवस्थानं .. एक नम्र निरंतर वंदन, विभूतीभूषण बंदोपाध्यायांना आणि आभार अनुवादिका नीलिमा भावेंचे, सिनेमा पाहणं पुरेसं नाही.. मन:पटलावर पाहावं लागतं बरंच काही .


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%