Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha, Red Set : Romaharshak 12 Kadambarya (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा, रेड सेट: रोमहर्षक १२ कादंबऱ्या)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (सत्यजित रे, अशोक जैन (अनुवाद))

Satyajit Ray Likhit Fantastic Feluda Rahasyakatha, Red Set : Romaharshak 12 Kadambarya (सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा, रेड सेट: रोमहर्षक १२ कादंबऱ्या)

By Satyajit Ray, Ashok Jain (Anuvad) (सत्यजित रे, अशोक जैन (अनुवाद))

$19.14

$21.05 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Crime & Mystery, Novels & Short Stories

Print Length

1350 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9789380361284

Weight

1350 Gram

Description

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही. या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित! ० बादशहाची अंगठी ० गंगटोकमधील गडबड ० सोनेरी किल्ला ० दफनभूमितील गूढ ० कैलासातील कारस्थान ० रॉयल बेंगॉलचे रहस्य ० गणेशाचे गौडबंगाल ० केस-‘अ‍ॅटॅची’ केसची ० काठमांडूतील कर्दनकाळ ० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%