Logo

  •  support@imusti.com

Mahiticha Adhikar Adhiniyam (माहितीचा अधिकार अधिनियम)

Price: $ 13.00

Condition: New

Isbn: 9788174343451

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Other,

Publishing Date / Year: 2005

No of Pages: 160

Weight: 160 Gram

Total Price: $ 13.00

Click Below Button to request product

प्रशासनाच्या कारभारात जनतेला प्रत्यक्ष हस्तक्षेप, लक्ष घालता येत नसले तरी आता त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सरकारी कारभाराबाबत जाणून घेण्याचा अधिकार माहिती अधिकाराने सामान्यांना दिला आहे. महाराष्ट्रातील माहिती अधिकाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी २००१ मध्ये आंदोलन केले होते. तसेच देशात अन्यत्रही यासाठी आंदोलने झाली. २००५ मध्ये लागू झालेला माहितीचा अधिकार, कायदा काय आहे, तो काय सांगतो, नागरिक व अधिकाऱ्यांसाठी यांची माहिती 'माहितीचा अधिकार अधिनियम, २००५' या पुस्तकातून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ने दिली आहे.