Logo

  •  support@imusti.com

Gof Janmantariche - Astitvachya Prashnanna Vidnyanachi Uttare (गोफ जन्मांतरीचे - अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे)

Price: $ 17.00

Condition: New

Isbn: 9788174345752

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Parenting & Relationship,Science & Technology,Philosophy,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 350

Weight: 323 Gram

Total Price: $ 17.00

    0       VIEW CART

निसर्ग फक्त `असतो'. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही. तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणि क्रूरही नाही. तो फक्त त्याच्या स्वयंभू स्वरूपात, अंगभूत नियमांनुसार वागत `असतो'. निसर्गाच्या नियमांमधूनच उत्क्रांती जन्म घेते आणि उत्क्रांतीच्या नियमांमधून माणूस जन्माला येतो. केवळ माणूसच नाही, तर सर्वच जीवसृष्टी. उत्क्रांतीच्या अभ्यासातून उमगते माणूस आणि त्याचा भोवताल यांमधील नाते. अदभुत, उत्कंठावर्धक आणि अविश्वसनीय वाटावे, असे नाते! मात्र कितीही अविश्वसनीय वाटले, तरी विज्ञानाच्या नियमांनुसारच आकार घेणारे!! माणूस असा का झाला आणि असा का वागतो, याचा उत्क्रांतीच्या नजरेने घेतलेला हा चित्तथरारक वेध.