Logo

  •  support@imusti.com

Bhavishyavedh: Sharirvidnyan - Chala Dokau Udyachya Vidnyanant (भविष्य वेध: शरीरविज्ञान - चला डोकावू उद्याच्या विज्ञानात)

Price: $ 14.00

Condition: New

Isbn: 9788174349439

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Computers,Educational,Science & Technology,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 200

Weight: 158 Gram

Total Price: $ 14.00

    0       VIEW CART

ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणारा विज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग. मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारे संगणक - विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल. सोपी अन् अवघड - सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव.