Victoriya Ani Aabdul (व्हिक्टोरिया आणि अब्दुल)

By Shravani Basu (श्रावणी बसू), Karuna Gokhale - Anuvad (करुणा गोखले - अनुवाद))

Victoriya Ani Aabdul (व्हिक्टोरिया आणि अब्दुल)

By Shravani Basu (श्रावणी बसू), Karuna Gokhale - Anuvad (करुणा गोखले - अनुवाद))

$14.00

$15.40 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

200 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2011

ISBN

9788174345349

Weight

248 Gram

Description

मालिका-ए-हिंदुस्तान या किताबाने सुखावणारी, कोहिनूर हिरा अभिमानाने अंगावर मिरवणारी राणी व्हिक्टोरिया तिचे हिंदुस्तानी साम्राज्य कधीच बघू शकली नाही. म्हणून तिने आपल्या प्रसादातच छोटा हिंदुस्थान उभा केला. दिमतीला हिंदुस्तानी सेवक ठेवला. राजप्रासादात रोज मोगलाई जेवण बनण्याची प्रथा सुरू झाली. आणि तिने स्वतः अब्दुल कडून उर्दू शिकण्यास सुरवात केली. हा अब्दुल आग्र्याचा, राणीच्या सेवेत रुजू झालेला अल्पशिक्षित युवक. तिच्या पत्रव्यवहारात लक्ष घालणारा मुन्शी आणि तिचा सल्लागार कसा काय बनला ? पृथ्वीच्या एकपंचमांश भूभागावर राज्य करणारी सम्राज्ञी आणि तिच्या एक मामुली खिदमदगार यांच्यामधील नात्याची ही अजब कहाणी.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%