Daivayattam (दैवायत्तम)

By Madhav Apte (माधव आपटे)

Daivayattam (दैवायत्तम)

By Madhav Apte (माधव आपटे)

$16.00

$17.60 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories

Print Length

325 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174349460

Weight

286 Gram

Description

ही आहे एक छान जुळलेली सुरेल मैफल. क्वचित कुणाच्या वाट्याला येणारी जन्मजात समृद्धी त्यांना लाभली, पण ते उतले-मातले नाहीत. नेकीने उद्योग सांभाळत, त्यांनी समृद्धीचे चीज केले. कापड उद्योगाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या त्यांच्या जीवनात रंग भरला क्रिकेटने. हौस म्हणून ते खेळाच्या प्रांगणात उतरले, पण मग हा क्रिकेटचा खेळच त्यांचा ध्यास बनला. संसार, व्यवसाय, छंद, सा-यांचा सुरेल नाद उमटवणारी छान जुळून आलेली जीवनमैफील दैवायत्तम् शिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता, आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने, अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या आपल्याला घेरून उभ्या आहेत. सेक्युलर की कम्युनल? एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी? समता की सर्वोदय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. राजीव साने मांडत आहेत या शोधाला एक नवे वळण देणारी समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी समंजस उजवेपणाची भूमिका.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%