$15.00

$16.50 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Reference

Print Length

300 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174348449

Weight

265 Gram

Description

डॉ. आई तेंडुलकर. नावापासूनच सारे विलक्षण. बेळगावजवळील छोटयाशा गावातला बुध्दिमान तरूण, गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपात जातो. तेथेच तीन विवाह करतो. डॉ. आई तेंडुलकर या नावाने जर्मन वृत्तपत्रांत भारतीय स्वातंत्र्यलढयाचे चित्रण करू लागतो.आणि अचानक दुस-या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. हा युवक भारतात परतून मराठी वृत्तपत्र सुरू करतो. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास भोगतो. गांधीजींच्या आश्रमातील एका तडफदार तरुणीशी विवाह करतो. स्वतंत्र भारतासाठी पोलाद उद्योग सुरू करतो. त्याचे सगळे आयुष्यच विलक्षण आणि जगावेगळे दोन देशांत घडलेली, डॉ. आई तेंडुलकर यांची, त्यांच्याच कन्येने सांगितलेली ही अदभुत कहाणी.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%