Nehrunchi Savli: Nehrunche Mukhy Suraksha Adhikari Ke. Ef. Rustamji Yanchya Rojnishitoon (नेहरूंची सावली: नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून)

By K. F. Rustomji (के. एफ. रुस्तमजी), P. V. Rajgopal - Sampadan (पी. वी. राजगोपाल - संपादन), Savita Damle - Anuvad (सविता दामले - अनुवाद) )

$13.58

$14.94 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories

Print Length

225 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174349736

Weight

260 Gram

Description

नेहरू जेवढे लोकप्रिय, तेवढेच माणूसवेल्हाळ. त्यांच्या स्वभावाची ही दोन लोभस वैशिष्टये त्यांच्या सुरक्षा-अधिकाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक होती. सुरक्षा-यंत्रणा झुगारून देत नेहरू विराट गर्दीत घुसत. उघडया टपाच्या गाडीतून प्रवास करत. कधी गाडीच्या बॉनेटवर बसून सफरचंद खात खात जमावाशी संवाद साधत. मधेच मागच्या-पुढच्या मोटारींचा ताफा थोपवून रस्त्याकडेचा वाहता नळ बंद करायला धावत. नेहरू लहरी होते, रागीट होते, अवखळ होते, प्रेमळ होते आणि रुसकेसुध्दा होते. नेहरूंचे सुरक्षा-अधिकारी केएफ रुस्तमजी यांनी आपल्या रोजनिशीमध्ये पंडितजींची अशी अनेक रूपे टिपून ठेवली आहेत. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी त्या रोजनिशीतील काही निवडक पाने.

Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%