Baimanus (बाईमाणूस)

By Karuna Gokhale (करुणा गोखले)

Baimanus (बाईमाणूस)

By Karuna Gokhale (करुणा गोखले)

$14.15

$15.57 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Current Affairas & Pollitics, Novels & Short Stories

Print Length

270 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2011

ISBN

9788174344885

Weight

224 Gram

Description

स्त्रीमुक्ती या संकल्पनेला मध्यवर्ती ठेवून करुणा गोखले यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. स्त्रीवादावर संशोधन करणारे, ही संकल्पना नेमकेपणाने उलगडणारे आणि एकूणच काळ, इतिहास, समाजाचा विचार करून मराठीतून सैद्धांतिक मांडणी करणारे या विषयावरील हे एक महत्वाचे पुस्तक मानावे लागेल. स्त्रीदेह, कुटुंबसंस्था, स्त्रीशिक्षण, प्रसारमाध्यमे आणि स्त्रीमुक्तिवाद, अश्लिल साहित्य आणि स्त्रीमुक्तिवाद, समलिंगी संबध आणि स्त्रीमुक्तिवाद, कायदा आणि स्त्रीमुक्तिवाद, स्त्रीमुक्ती - रोजच्या व्यवहारातील आदी प्रकरणांतून त्यांनी या विषयाचा उहापोह केला आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%