Mandalecha Rajbandi (मंडालेचा राजबंदी)

By Arvind Vyam. Gokhale (अरविंद व्यं. गोखले)

Mandalecha Rajbandi (मंडालेचा राजबंदी)

By Arvind Vyam. Gokhale (अरविंद व्यं. गोखले)

$14.54

$15.99 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

History

Print Length

300 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2014

ISBN

9788174347091

Weight

356 Gram

Description

बाळ गंगाधर टिळक...भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही'! टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य… आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - 'गीतारहस्य' हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%