Rita Velinkar (रीटा वेलिणकर)

By Shanta Gokhale (शांता गोखले)

Rita Velinkar (रीटा वेलिणकर)

By Shanta Gokhale (शांता गोखले)

$8.03

$8.83 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Print Length

111 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2015

ISBN

9788174868671

Weight

150 Gram

Description

माझ्या वडिलांनी आयुष्यभर लेखणी चालवली. मग निवृत्तीअंती बाग बनवली. बी लावून उत्सुकतेनं त वाट पाहायचे-रोपांची, फुलांची, फळांची. आई म्हणायची, “बाग म्हणजे पत्रकारी नव्हे, आज लिहिलेला शब्द उद्या दिसला. बागाइतदाराला फार धीर धरावा लागतो.” तेव्हा महागाईचं खतपाणी केलेल्या ह्या झाडाला उशिरा धरलेलं हे पहिलं लहान फळ डॅडींना, त्यांच्या जाण्यानंतर तेवीस वर्षांनी, अर्पण. डॉ. गीव्ह पटेल ह्यांच्या ह्या चित्राचे नाव आहे : काँग्रेच्युलेशन्स’. पण ते ‘कॉन्सोलेशन’ ही असू शकेल. कोणत्याही झगड्यात अखेरीस हाती येणारी द्वयर्थता इथे आहे. एकमेकांना बळकट-कोमल शक्ती ने सांभाळणाऱ्या बायका जगात सर्वत्र आहेत. इथे त्यांची नावे आहेत : रीटा, सरस्वती, संगीता.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%