$9.92

$10.91 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

100 pages

Language

Marathi

Publisher

Rohan Prakashan

Publication date

1 January 2010

ISBN

9789380361383

Weight

100 Gram

Description

आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना ! एस रामकृष्णन ( आयआयएमसी ) एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड उत्तर भारत , एचडीएफसी या कादंबरीचं वाचन म्हपाजे खूपच रंजक असा अनुभव ठरतो . ‘ एमबीए ‘ शिक्षण व्यवस्थेच्या अंतरंगाबाबत एका व्यक्तीने ‘ अंतस्था’च्या भूमिकेतून चितारलेला असा हा अनुभव आहे . जरी ही काल्पनिक गोष्ट असली तरी त्या गोष्टीचा वास्तवाशी इतका निकटचा संबंध आहे की बहुतांश ‘ एमबीए ‘ पदवीधारकांना स्मरणरंजनाचा अस्सल अनुभव प्राप्त होईल … आणि कदाचित् काहींच्या मनात चीडही निर्माण होईल !


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%