Logo

  •  support@imusti.com

Dhyanapalikadchi Yogyatra (ध्यानापलीकडची य़ोगयात्रा)

Price: $ 8.90

Condition: New

Isbn: 849891007756

Publisher: Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Self-Help,Spiritual,

Publishing Date / Year: 2006

No of Pages: 192

Weight: 190 Gram

Total Price: $ 8.90

    0       VIEW CART

ध्यानापलीकडची योगयात्रा म्हणजे पातंजल योगातील क्लेशमुक्ती रहस्य. मानवप्राणी कसा आहे? सर्व भौतिक जग काय आहे? या जगाशी आपले नाते काय आहे? मानवाला मानसिक क्लेश कां होतात? ह्या क्लेशांचा अंत होऊ शकतो का? या सर्वांवर योगसूत्रे प्रकाश पाडतात.