$20.37
Print Length
614 pages
Language
Marathi
Publisher
Manjul Publication
Publication date
1 January 2024
ISBN
9789355435361
Weight
1.53 Pound
प्राचीन ज्ञानाद्वारे तुमच्या पूर्ण क्षमतांना मुक्त करा. या मराठी बॉक्स सेटमध्ये हिंदू धर्म, वेदांत, बुद्ध, भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंद यांच्या सखोल शिकवणींचा अभ्यास मांडला आहे. त्या आधारे उत्कृष्ट नेतृत्वासाठी आणि वैयक्तिक विकास घडवण्यासाठी, कालातीत ज्ञान आणि व्यावहारिक मार्गदर्शन प्रदान केले आहे. या संग्रहामध्ये तुम्हाला मिळणार आहे : हिंदू धर्म : या प्राचीन आध्यात्मिक मार्गाकडून शक्तिशाली नेतृत्वाचे धडे मिळवा. हे तुम्हाला आंतरिक शांतता, पूर्णता आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करतात. वेदांत : वेदांत तत्त्वज्ञानाच्या मुख्य तत्त्वांना अधिकाधिक समजून घ्या, त्यांचा अभ्यास करा. तुमचे खरे स्वरूप ओळखा आणि तुमच्या सर्वोच्च नेतृत्व क्षमतांना मुक्त करा. बुद्ध : बुद्धाच्या परिवर्तनकारी शिकवणींचा स्वीकारा करा. कृपा, करुणा आणि सजगता यांच्यासह वैयक्तिक तसंच व्यावसायिक ध्येयं साध्य करा. गीता : भगवद्गीतेच्या कालातीत ज्ञानाद्वारे, नेतृत्वासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टतेची रहस्यं उलगडून दाखवा. स्वामी विवेकानंद : या प्रभावशाली आध्यात्मिक नेत्याच्या शिकवणीने प्रेरित व्हा. धैर्य, आत्मविश्वास आणि अमर्याद वैयक्तिक उत्कृष्टता विकसित करा.
0
out of 5