$12.00
Genre
Print Length
150 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174342119
Weight
99 Gram
या ना त्या निमित्ताने सह्याद्रीच्या व सातपुड्याच्या रांगांमधून मनमुराद भटकण्याची संधी मिलिंद गुणाजी यांना मिळाली आणि त्या भटकंतीमध्ये त्यांना भरभरून समाधान मिळाले. त्या परिसरातल्या मर्हाटमोळ्या मंडळींमध्ये उठबस करताना त्यांना जे अनुभव आले ते वाचकांनाही सांगावेत, तो आनंद वाटावा, या हेतूने लिहिलेले हे लेख म्हणजे ’भटकंती’ नामक दूरचित्रवाणी-मालिकेतील भागांचे संकलन आहे.
0
out of 5