$14.54
Genre
Culture & Religion
Print Length
300 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348395
Weight
300 Gram
ही आहे एक धमाल कहाणी. ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती.आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव, धर्म, संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणातहृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो. उत्तर आधुनिक काळात तरी आपणविवेक हा तारणहार, समता हा ईश्वरअन् प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपराही त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन अन् विवेकशील नागरिकत्वडोळसपणे अंगात मुरवणार आहोत का? गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारीहसत-हसवत, गुदगुल्या करतवाचकांना विचारप्रवण करणारी कांदबरी.
0
out of 5