Layamanjiri: Sangeet Parichay Te Madhyama - poorn, With CD (लयमंजिरी: संगीत परिचय ते मध्यमा पूर्ण , ऑडिओ CD सहित)

By Nrutyalankar Sau. Vrushali Shashank Dabke (नृत्यालंकार सौ. वृषाली शशांक दाबके)

Layamanjiri: Sangeet Parichay Te Madhyama - poorn, With CD (लयमंजिरी: संगीत परिचय ते मध्यमा पूर्ण , ऑडिओ CD सहित)

By Nrutyalankar Sau. Vrushali Shashank Dabke (नृत्यालंकार सौ. वृषाली शशांक दाबके)

$13.21

$14.53 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Reference

Print Length

272 pages

Language

Marathi

Publisher

Sanskar Prakashan

Publication date

1 January 2013

Weight

300 Gram

Description

कथ्थक नृत्यासारखे शास्त्रीय नृत्य शिकण्यास व् ते समजण्यास किमान ७ वर्षे तरी पूर्ण उसने आवश्यक आहे. जार विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांने ही रस घेतला, विद्यार्थ्याना घरी रियाझ करावाला तर विद्यार्थी कलेत अधिक रस घेऊ लागतील. यामुळे धकाधकीच्या आयुष्यात ताण कमी करण्यास, मानसिक संतुलन साधण्यास , शारीरिक क्षमता वाढवण्यास , संस्कृती जातं करण्यास, इतिहासाची ओळख होण्यास, एकाग्रता वाढवण्यास, मदत होईल. या उद्देशाने काही प्रकरणां सोबत स्थानक. हस्तक, मुद्रा यांची रेखा चित्रे हिडिली आहेत. व्याख्यानाचे अर्थ स्पष्ट करण्यासाठी दैनंदिन जीवनातील उदाहरणे दिली आहेत. पुस्तकाची भाषा अगदी साधी सरळ वापरली आहे. शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाबरोबर नृत्याचे शास्त्र ही तेवढेच महत्वाचे असते व या दोन व्याख्यान मधील फरक समजण्या करता तुलनात्मक अभ्यासही समाविष्ट केला आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%