$9.76
Genre
Novels & Short Stories
Print Length
364 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2010
ISBN
849891008159
Weight
245 Gram
कांचनमृगाचे सत्यस्वरूप कळून आल्यानंतर कथानायक काय करतो असा एक प्रश्न वाचकांच्या मनात उद्भवण्याचा संभव आहे. समाजाच्या उद्धाराकरिता सुधाकरने पुढे कोणता मार्ग स्वीकारला, त्या मार्गाने त्याचे समाधान झाले किंवा नाही, सुधा, सदानंदस्वामी, काळे व वारुणी यांच्याकडून त्याला कितपत साहाय्य झाले इत्यादी गोष्टी लंकादहन कादंबरीत येतात एवढे येथे सुचवून ठेवणे अप्रस्तुत होणार नाही.
0
out of 5