$9.04
Genre
Print Length
156 pages
Language
Marathi
Publisher
Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha
Publication date
1 January 2015
ISBN
9789383804627
Weight
200 Gram
जीवनोपयोगी संख्याशास्त्र हे पुस्तक जगण्याची एक नवीन दिशा दाखवते. संख्याशास्त्राच्या आधारे आपले जीवन बदलण्याचे सामर्थ्य आपल्यापाशीच आहे. ङ्गक्त त्या दिलेल्या विचारांनी आपण वाटचाल केली तर आपल्या रोजच्या जीवनांत आपण नक्कीच आनंदाने जगू शकू. मानसिक ताणतणाव, आपली मुले आणि संख्याशास्त्र, कुटुंब आणि संख्याशास्त्र अशा अनेक जीवनोबयोगी विषयांना हे पुस्तक आपल्या जगण्यातील, वैश्विक आनंदस्पर्शाची जाणीव करून देतो.
0
out of 5