$12.00
Genre
Novels & Short Stories, Thriller & Suspense
Print Length
175 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2012
ISBN
9788174344120
Weight
196 Gram
तो' खरा कोण होता? रिकार्डो क्लेमन्ट की ऍडॉल्फ आईषमान? एक निष्पाप, साधा-सरळ अर्जेंटाइन नागरिक? की साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला 'हॉलोकास्ट'ला जबाबदार असणारा नाझी नरपशू? दुसऱ्या महायुध्दानंतर तब्बल अठरा वर्षे अज्ञातवासात असलेल्या एका बडया युध्दगुन्हेगाराचा माग काढून त्याला न्यायदेवतेपुढे खेचणाऱ्या इस्रायलच्या 'मोसाद' या गुप्तहेर संघटनेची चित्तथरारक, रोमांचकारी सत्यकथा
0
out of 5