$11.00
Genre
Culture & Religion, Novels & Short Stories
Print Length
130 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348142
Weight
132 Gram
शोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशी संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही. समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भय बनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे या कार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहे प्रबोधनाचे. तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची, आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण निर्धाराची भाषा वापरत गेली दहा वर्षे अखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्या भाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीत आहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवत आहेत. लोकांना मंत्रमुग्ध करणारे त्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाण वाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुखकेल्याशिवाय राहणार नाही.
0
out of 5