$12.00
Genre
Novels & Short Stories
Print Length
150 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2010
ISBN
9788174342942
Weight
145 Gram
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत सर्वप्रकार हाताळले. यात वृत्तपत्रातले हुकमे हुकूम सदरलेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमितपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह. आणखी बरेच सदर-लेखन तिने केले, ते संग्रहित नाही. या संग्रहातील काही लेखनात कथेच्या शक्यता जाणवतील. कथा माध्यमाची तिची आवड आणि या माध्यमावरील तिची पकड लक्षात घेता हे साहजिक होते.परंतु हे लेखन केवळ ललित नाही. त्यात सामाजिकतेचे गंभीर भान आहे.यामुळे ते नेहमीच्या ललित सदर-लेखनापुढे
0
out of 5