Bhavishyavedh - Sanganak, Internet, Yantramanav - Chala Dokau Udyachya Vidnyanant (भविष्य वेध - संगणक, इंटरनेट, यंत्रमानव - चला डोकावू उद्याच्या विज्ञानात)

By Mohan Apte (मोहन आपटे)

Bhavishyavedh - Sanganak, Internet, Yantramanav - Chala Dokau Udyachya Vidnyanant (भविष्य वेध - संगणक, इंटरनेट, यंत्रमानव - चला डोकावू उद्याच्या विज्ञानात)

By Mohan Apte (मोहन आपटे)

$14.00

$14.70 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

200 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174349446

Weight

156 Gram

Description

ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणारा विज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग. मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारे संगणक - विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल. सोपी अन् अवघड - सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%