एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. 'आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट' असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र.
Richard Feynman: Ek Avaliya Sanshodhak (रिचर्ड फेनमन: एक अवलिया संशोधक)
Author: Madhuri Shanbhag (माधुरी शानभाग)
Price:
$
15.00
Condition: New
Isbn: 9788174345660
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Language: Marathi
Genre: Memoir & Biography,Science & Technology,Novels & Short Stories,
Publishing Date / Year: 2015
No of Pages: 275
Weight: 325 Gram
Total Price: $ 15.00
Reviews
There are no reviews yet.