अंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक. पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणाऱ्या टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे पुस्तक.
Mala Uttar Havay: Ganit Part 1 - 2 (मला उत्तर हवंय: गणित भाग १ - २)
Author: Mohan Apte (मोहन आपटे)
Price:
$
17.36
Condition: New
Isbn: 9788174345585
Publisher: Rajhans Prakashan
Binding: Paperback
Language: Marathi
Genre: Educational,Mathematics,
Publishing Date / Year: 2015
No of Pages: 400
Weight: 331 Gram
Total Price: $ 17.36
Reviews
There are no reviews yet.