$14.00
Genre
Culture & Religion, Novels & Short Stories
Print Length
250 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2009
ISBN
9788174346865
Weight
260 Gram
सौदी अरेबियाने जुंदाल या दहशतवाद्यास भारताच्या ताब्यात दिले. दिल्ली पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले. तेव्हापासून पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या कारवायांबाबतच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. दहशतवाद्यांच्या विविध कारवायांवर प्रकाश टाकण्यात येत आहे. या दहशतवाद्यांना इस्लाम धर्माचे लेबल चिकटविण्यात आलेले आहे. या धार्मिक (इस्लामी) दहशवाद्यांचा उगम कसा झाला, हे ज्यांना जाणून घ्यायचे असेल त्यांनी पत्रकार गिरीश कुबेर यांचे 'अधर्म युध्द' पुस्तक वाचायलाच हवे. आज निर्माण झालेल्या इस्लामी दहशतवाद्यांच्या जागतिक भस्मासूराचे जनकत्व अमेरिकेकडे कसे जाते, हे कुबेर यांनी या पुस्तकातून स्पष्टपणे उलगडून दाखविले आहे.
0
out of 5