By Taas Saada - Sahalekhan (तास साडा - सहलेखक), Dean Merril - Anuvad (डीन मेरिल - अनुवाद)
By Taas Saada - Sahalekhan (तास साडा - सहलेखक), Dean Merril - Anuvad (डीन मेरिल - अनुवाद)
$13.00
Genre
Novels & Short Stories
Print Length
200 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174345936
Weight
176 Gram
यासर अराफतच्या निवडक तुकडीतला नेमबाज जवान. पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी शिर तळहातावर घेऊन लढणारा. माणसं टिपणं, हत्या करणं, चकमकी, लढाईची धुमश्चक्री हेच त्याचं आयुष्य बनलेलं. अचानक एक दिवस त्याच्या कानी पडली. येशूची मानवतावादी शिकवणआणि मनात रुजलं करुणेचं रोपटं. हिंसेच्या, रक्तपाताच्या रस्त्यानं चालणारी पावलं. आता सलोख्याच्या, शांततेच्या, मैत्रीच्या अन् समन्वयाच्या वाटेनं चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणा-या या अवघड प्रवासाची सत्यकथा.
0
out of 5