Mala Uttar Havay! - Pruthvi Vidnyan (मला उत्तर हवंय! - पृथ्वीविज्ञान)

By Mohan Apte (मोहन आपटे)

Mala Uttar Havay! - Pruthvi Vidnyan (मला उत्तर हवंय! - पृथ्वीविज्ञान)

By Mohan Apte (मोहन आपटे)

$14.00

$14.70 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Educational

Print Length

200 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174347442

Weight

265 Gram

Description

ही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार! कशी आहे ही आपली पृथ्वी? कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%