Guntawanuk Panchayatan (गुंतवणूक पंचायतन)

By Chandrashekhar Tilak (चंद्रशेखर टिळक)

Guntawanuk Panchayatan (गुंतवणूक पंचायतन)

By Chandrashekhar Tilak (चंद्रशेखर टिळक)

$13.90

$15.29 10% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Reference

Print Length

250 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174348487

Weight

234 Gram

Description

शेअरबाजार म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ - तसाच अनिश्चित, तसाच निसरडा. पण क्रिकेटच्या खेळाचेही काही एक तंत्र असतेच.आणि हे तंत्र समजावून देणारे कसलेले खेळाडू असतील तर?गुंतवणुकीतील आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम म्हणजे क्रिकेटमधला विजय मर्चंट. सर जॉन टेम्पलटन म्हणजे जणू सुनील गावसकर.यशस्वी खेळ्या करणा-या वॉरेन बफेची तुलना सचिन तेंडुलकरशीच होईल.जातिवंत सट्टेबाज जॉर्ज सोरोस सौरभदादा गांगुलीची आठवण करून देणार.तर या क्षेत्रावर पुस्तके लिहून अफाट लोकप्रियता कमावणारे पीटर लिंचम्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा राहुल द्रवीड.या पाच गुंतवणूक-तज्ज्ञांनी सांगितलेले यशाचे तंत्रमहत्त्वाच्या युक्त्याप्रयुक्त्यांसह तपशीलवार समजावून देणारेएखाद्या कादंबरीसारखे सरस आणि चित्तवेधक पुस्तक. पाच श्रेष्ठ गुंतवणूक-गुरु; बेंजामिन ग्रॅहॅम, जॉन टेम्पल्टन, जॉर्ज सोरोस, वॉरेन बफे, पीटर लिंच... यांनी सांगितलेले यशाचे तंत्र म्हणजेच हे पुस्तक.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%