Logo

  •  support@imusti.com

Kaalajayi Kumar Gandharv (कालजयी कुमार गंधर्व)

Price: $ 23.48

Condition: New

Isbn: 9788174348517

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Hardcover

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2015

No of Pages: 1000

Weight: 950 Gram

Total Price: $ 23.48

Click Below Button to request product

भारतीय शास्त्रीय कंठसंगीताच्या क्षेत्रामध्ये आपल्या बहुमुखी प्रतिभेची कधीही न पुसता येणारी ठाशीव मुद्रा उमटविणारे श्रेष्ठ वाग्गेयकार, संगीतकार व गायक म्हणजे कुमार गंधर्व! त्यांच्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाचा, प्रयोगशीलतेचा आणि वैचारिकतेचा शोधघेण्याचा प्रयत्न 'कालजयी कुमार गंधर्व' या मराठी आणि हिंदी-इंग्रजी (संयुक्त) अशा द्विखंडात्मक ग्रंथामध्ये केला आहे.प्रत्येक खंड स्वतंत्र आहे. यामध्ये समाविष्ट केलेले लेख वेगवेगळे आहेत. भाषांतरित नाहीत.कोणाही रसिकाला कधीही, कोणतेही पान उघडून वाचावासा वाटेल, असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.