$15.00
Genre
Novels & Short Stories, Music
Print Length
300 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2015
ISBN
9788174348081
Weight
305 Gram
तबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का? हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का? हे बोल लिपिबध्द करण्यासाठी अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत वापरता येईल का? तबलावादनाचा साकल्याने विचार करून त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून रचलेली सोपी अन् नेमकी लिपी तबला लिपी.
0
out of 5