$13.00
Genre
Novels & Short Stories
Print Length
160 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2016
ISBN
9788174349637
Weight
145 Gram
लडाख म्हणजे भारताचा सगळयात उंच भाग. तुम्ही गेला आहात लडाखला? नाही? मग तुम्ही हे पुस्तक वाचायला हवे. आणि जाऊन आला असाल, तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे. पर्यटनापलीकडचे लडाख, जुजबी परिचयापलीकडची लडाखी माणसे, छायाचित्रांपलीकडची लडाखी संस्कृती हे सारे संवेदनशीलतेने जाणून घेत लेखिका लडाखच्या भूमीशी, लडाखी बांधवांशी पश्मिनी धाग्यांचे बंध जुळवते. शब्दांमधून लडाखचे केवळ दर्शन घडवत नाही, तर वाचकालाही लडाखशी जोडून टाकते. या आगळयावेगळया पुस्तकातून साऱ्यांचेच जुळते.
0
out of 5