Gele Lihayche Rahoon (गेले लिहायचे राहून)

By Vinayak Patil (विनायक पाटील), Subhash Avchat (सुभाष अवचट)

Gele Lihayche Rahoon (गेले लिहायचे राहून)

By Vinayak Patil (विनायक पाटील), Subhash Avchat (सुभाष अवचट)

$15.00

$15.75 5% off
Shipping calculated at checkout.

Click below to request product

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

300 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174349866

Weight

270 Gram

Description

विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्मविनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग , घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्या पुढे जिवंत करतात. -दिलीप माजगावकर


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%