Logo

  •  support@imusti.com

Te Chouda Taas (ते चौदा तास)

Price: $ 13.00

Condition: New

Isbn: 9788174346162

Publisher: Rajhans Prakashan

Binding: Paperback

Language: Marathi

Genre: Memoir & Biography,Novels & Short Stories,

Publishing Date / Year: 2013

No of Pages: 150

Weight: 132 Gram

Total Price: $ 13.00

Click Below Button to request product

सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या 'त्या' चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत, 'ताज'चे कर्मचारी अंकुर चावला…