By Narendra Dabholkar (डॉ. नरेंद्र दाभोळकर), Madhav Bagve (माधव बागवे)
By Narendra Dabholkar (डॉ. नरेंद्र दाभोळकर), Madhav Bagve (माधव बागवे)
$12.00
Genre
Novels & Short Stories
Print Length
125 pages
Language
Marathi
Publisher
Rajhans Prakashan
Publication date
1 January 2013
ISBN
9788174347701
Weight
150 Gram
आपोआप फाटणारे, पेटणारे कपडे, अंगावर बिब्याच्या फुल्या, अन्नात विष्ठा, डोळयातून निघणारे खडे-असे गूढ, भीतिदायक प्रकार म्हणजे भानामती-काळी जादू. त्यातून समाजात पसरतो गैरसमज-\nही सारी विज्ञानापलीकडची अतर्क्य शक्ती ! मराठवाडयातील भानामती तर आणखी निराळी. फक्त स्त्रियांनाच छळणारी. मग त्या घुमतात, लोळतात, भुंकतात, बेभान अवस्थेत ‘भानामती’ करणा-याचे नाव सांगतात. ज्या व्यक्तीचे नाव उच्चारले जाते, त्याचे जगणे अवघड बनते. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या पंचवीस वर्षांत शेकडो भानामती प्रकरणे शंभर टक्के यशस्वीरीत्या हाताळली.\nभानामती घडते, तेव्हा ती दूर करण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची, उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते-हे भान देणारे रहस्यकथेहून रोमांचक वाटेल असे.\n
0
out of 5