Bhoomi (भूमी)

By Asha Bage (आशा बगे)

Bhoomi (भूमी)

By Asha Bage (आशा बगे)

$10.74

$11.28 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

262 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2012

ISBN

9788174868381

Weight

255 Gram

Description

स्वसामर्थ्याच्या बळावर आयुष्य खऱया अर्थानं समजून घेणारी एक प्रगल्भ स्त्री-मैथिली- ह्या कादंबरीची नायिका आहे. जीवनाच्या प्रवासात पुरुषी संकुचित मर्यादेत अडकून न पडता स्वतःच्या लक्ष्मणरेषा स्वतःच आखून घेणाऱया स्त्रीची ही कथा, भावबंधांची उत्कट,जिवंत स्पंदनं उमटवत लेखिकेनं साकार केली आहे. हे पुस्तक वाचताना मिळणारा अंतर्मुखतेचा आनंद प्रत्येकानं घ्यायला हवा.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%