$7.76
Genre
Print Length
146 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 1988
Weight
170 Gram
हृदय अस्वस्थ करणाऱ्या दोन लघुकादंबऱ्या मर्यादित परिघात, नेमस्तपणे चाकोरीबद्ध आयुष्य कंठणारं एकत्र कुटुंब आणि आधुनिक काळाशी जुळवून घेत मळलेली वाट सोडू पाहणारी, नवा विचार अंगिकारणारी, व्यक्तिकेंद्रित विचार करणारी पुढची पिढी. ह्या दोहोंमधला संघर्ष सगळ्या कडा-कंगोऱ्यांसह रोहिणी कुलकर्णी चित्रित करतात. आधुनिक काळात हळूहळू विघटित होणाऱ्या संयुक्त कुटुंबाचं हृद्य चित्रण ह्या दोन्ही लघुकादंबर्र्यात येतं.
0
out of 5