$8.03
Genre
Print Length
125 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2015
ISBN
9788174868305
Weight
135 Gram
गुंगवून टाकणारं कथानक ही विज्ञान कादंबरी, पृथ्वीपलीकडच्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी अमेरिकन शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या सायक्लाप्स नावाच्या दुर्बिणीचं सशोधन आणि परग्रहावरून आलेला एक प्रेषित ह्यांच्या परस्परसंबंधांवर आधारित आहे. अंतराळ विज्ञान, विश्वविज्ञान आणि ज्योतिर्भौतिकी ह्या विषयातलं संशोधन करणारे, तसंच मराठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा ह्यासाठी लेखणी हातात धरणारे लेखक जयंत नारळीकर ह्या नव्या कथनात्मक वाङमयप्रकाराला मराठी साहित्यक्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. ‘ प्रेषित’ हे त्याचंच एक उत्तम उदाहरण.
0
out of 5