$7.83

$8.22 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

109 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2016

ISBN

9788174862976

Weight

135 Gram

Description

हमीदभाईंच्या वैचारिक साहित्याचं वेगळेपण विषयाच्या त्यांच्या आकलनात आणि मांडणीत स्पष्टपणे दिसतं. मुस्लीम समाजातच जन्मल्यामुळं आणि वाढल्यामुळं तिथल्या जीवनातल्या विविध रसांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यानुळं एकूणच त्यांच्या साहित्याला वास्तवाचा भक्कम पाया असतो, जो कितीही दाहक आणि अस्वस्थ करणारा वाटला तरी कुणालाच नाकारता येत नाही. असंच सत्य मांडणारं हे पुस्तक एका नव्या जगाचं दर्शन घडवतं.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%