Shyamini (श्यामिनी)

By Tara Vanarase (तारा वनारसे)

Shyamini (श्यामिनी)

By Tara Vanarase (तारा वनारसे)

$8.75

$9.19 5% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

172 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2013

ISBN

9788174861627

Weight

200 Gram

Description

‘श्यामिनी’ ही शूर्पणखेच्या उद्ध्वमस्त जीविताची कहाणी आहे तशीच ती जानकीच्या-कनवाळू, हळव्या मनाच्या, भावनाश होणाऱ्या-व्यथेचीही. मिथरूपात असलेल्या या कहाणीची, तारा वनारसे ‘श्यामिनी’ मधे पुननिर्मिती करत आहेत. कालाच्या गहन धुक्यातून मिथकाला वरती आणत, त्या कहाणीतले काव्य आणि कारुण्य अलवारपणे उलगडत, तिच्या मूलस्वरूपातला अदृश्य अवकाश अधिक भावगर्भ करत, तिला स्वत:ची अशी तर्कसंगत दिशा देत, तारा वनारसे श्यामिनीचे आणि जानकीचे अविस्मरणीय दर्शन इथे घडवतात. तसेच ‘अर्यमा’सारख्या नव्या मिथकाला जन्म देतात. मिथकाचा विस्तार करणारे लेखन आढळत असते. मात्र मिथकाच्या पुननिर्मितीचा योग सर्जनशील लेखकाच्या लेखनात भेटतो. तसा दुर्मिळ, आनंददायक अनुभव ‘श्यामिनी’ वाचताना येत राहतो.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%