$12.55
Print Length
149 pages
Language
Marathi
Publisher
Mouj Prakashan Griha
Publication date
1 January 2011
ISBN
9788174869487
Weight
415 Gram
प्रा. रा. श्री. जोग यांच्या शिष्या आणि प्रा. श्री. पु. भागवत यांच्या गुरुभगिनी रोहिणी भाटे (वय वर्षे 85), नृत्यातील एक मोठं नाव. यांनी कथकनृत्यशैली व नृत्यावरचे व त्यासंदर्भात लिहिलेले विविध लेख या पुस्तकात एकत्रित केले आहेत. ‘लहजा' म्हणजे एक साक्षेपी दृष्टिक्षेप आणि त्याच्या परिघात येणारी कार्यकारणात्मक सृष्टीसुद्धा गर्भित अर्थांच गुंजन सुचवणारा काव्यशास्त्रातला ध्वनी म्हणजेदेखील ‘लहजा'!
0
out of 5